Balaji Gaikwad

बजरंग दलवर तात्काळ बंदी घाला:मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांची कोटद्वार येथील घटनेनंतर मागणी

पुण्यात मूलनिवासी मुस्लिम मंचाने बजरंग दलवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. उत्तराखंडमधील कोटद्वार येथे एका मुस्लिम दुकानदाराला दुकानाचे नाव...

RSSच्या कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण देताना मोहन भागवतांकडून बायबलमधील संदर्भ:म्हणाले – संघ कोणाला नष्ट करण्यासाठी नाही, तर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी!

मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित 'संघ प्रवासाची १०० वर्षे: नवी क्षितिजे' या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राष्ट्रीय...

वेळापूर पोलिस ठाण्यात 'पवार' गटाचा एल्गार!:कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी खासदार-आमदारांचे ठिय्या आंदोलन, दोन तासांनंतर माघार

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या दरम्यान, सोलापूरच्या वेळापूरमध्ये मात्र मतदानाच्या उत्साहाला गालबोट लागले...

कोल्हापुरात मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या नेत्याचा राडा:"बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या" म्हणत ईव्हीएम जमिनीवर आपटून फोडले

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असताना भुदरगड तालुक्यातील नाधवडे येथे शनिवारी दुपारी एकच खळबळ उडाली....

अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचा मोठा निर्णय:झेडपी निवडणुकीत विजय मिळाला तरी 'आनंदोत्सव' नाही; सुनील तटकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. एकीकडे पवार कुटुंबातील सदस्य...

पंतप्रधानजीचे मागील ३२ महिने ; ३८ विदेशी दौरे ; खर्च फक्त २५२ कोटी 

संसद ठप्प आणि पंतप्रधान विदेश दौऱ्यावर — देशाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह!   दोन दिवसांपूर्वी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होणार असल्याच्या...

मुंबई लोकलमध्ये थरार!:महिलांच्या डब्यात बुरखाधारी संशयित शिरला, संशयास्पद चाळे; बिंग फुटताच धावत्या ट्रेनमधून उडी मारून पसार

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेच्या एका लोकलमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या...

फौजदार मिलिंद सोनकांबळे यांनी एटीएम फोडणारा चोरटा रंगेहात पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांचे पथक 6 फेबु्रवारी रोजी गस्त करत असतांना एक चोरटा एटीएम मशीन...

हिंगोलीच्या व्यापाऱ्याची 23 लाखांची हळद घेऊन ट्रक चालक बेपत्ता:मध्यप्रदेशातील चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील दोन हळद व्यापाऱ्यांची २३.५० लाख रुपये किंमतीची ६०६ कट्टे हळद घेऊन ट्रक चालक बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला...

महाराष्ट्र सात नवीन भविष्योन्मुख धोरणे आणणार:मुख्यमंत्री फडणवीस यांची ॲडव्हांटेज विदर्भ परिषदेत घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रासाठी सात नवीन भविष्योन्मुख धोरणे आणण्याची घोषणा केली आहे. नागपूर येथे आयोजित 'अॅडव्हांटेज...

You may have missed