एलसीबी सोडण्यासाठी विनंती अर्ज करून तालुका पोलीस ठाणे किंवा शांत जिल्ह्यात जा – बैठकीतील गप्पा टप्पा
नांदेड (प्रतिनिधी)- शहरात कायदा-सुव्यवस्थेचा घड्याळाचा काटा जणू गुन्हेगारांच्या टाइमटेबलवर चालतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या ७० तासांत...
