अनुवाद म्हणजे दोन संस्कृतींमधील संवाद सेतू:मनुष्याला विविध संस्कृतींची ओढ पूर्वीपासूनच, ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर यांचे प्रतिपादन
ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी अनुवाद म्हणजे दोन संस्कृतींमधील संवाद सेतू असल्याचे मत व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित अनुवादित...
