सुप्रिया सुळेंनीही टोचले पार्थ पवारांचे कान:म्हणाल्या – स्वातंत्र्य ही काँग्रेस पक्षाचीच देण, मी अन् दादाही काँग्रेसच्याच तालमीत वाढलो
भारतीय राजकारणात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान अत्यंत मोठे आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत, तसेच महिला आरक्षणापासून...
