शाश्वत शेती संदर्भामध्ये भाऊसाहेबांना अपेक्षित कार्य पूर्तीस कृषी विद्यापीठ बाध्य:कुलगुरू डॉ. गडाख यांचे प्रतिपादन, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिन साेहळा
देशांतर्गत आधुनिक व मुख्यत: व्यावसायिक शेतीच्या पायाभरणीचे शिल्पकार दिवंगत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख भाऊसाहेबांचे संकल्पनेतील आत्मानिर्भर ग्रामव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी...
