उजनी 15 दिवस उशिरा ‘मायनस’मध्ये ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याची कसरत:गतवर्षी एप्रिलमध्ये आले होते मृतसाठ्यात, सध्या 63 टीएमसी पाणीसाठा शिल्लक
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या १२...
