खुलताबाद तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहाने यांची फेरनिवड:सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही निवड कायम
प्रतिनिधी | खुलताबाद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या खुलताबाद तालुका नूतन कार्यकारिणी निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात बैठक पार पडली. या...
