जय पवारांकडून 150 आमदारांची ताकद उभी होत असेल, तर शुभेच्छा:सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदावरुन लक्ष्मण हाकेंचा टोला
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका करत राज्याच्या राजकारणात नवी चर्चा निर्माण केली आहे. पवार कुटुंब सत्तेशिवाय...
