सटाणा महाविद्यालयात परीक्षार्थींना वैद्यकीय सुरक्षा:डॉ. हर्षल देवरे यांनी पाच वर्षांत शंभराहून अधिक विद्यार्थ्यांवर केले उपचार
बारावी परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडल्याने परीक्षा केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले; मात्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. हर्षल…
