बोरगाव बाजारच्या मुख्य रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:रस्त्यावरील दुकानांवर तसेच घरांवर साचले धुळीचे थर, डांबरीकरणाची मागणी
सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजारच्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिसरात अवजड वाहनांच्या रहदारीमुळे धुळीचे…
