5 new police stations, 2 zones approved in Pune city | पुणे शहरात 5 नवीन पोलिस ठाणी, 2 परिमंडळांना मंजुरी: 830 मनुष्यबळ; 3 उपायुक्त तर 6 सहायक आयुक्तांच्या पदांनाही मंजुरी – Pune News
पुणे शहरात नव्याने पाच पोलिस ठाणी आणि दोन नवीन परिमंडळांना (झोन ६ आणि ७) अखेर शासन निर्णयाद्वारे मंजुरी मिळाली आहे.…
