Water from ‘Girja’ will come to the Wakod project by June, solution to water shortage in 14 villages, relief for many villages including Viramgaon, Mahalakinhola, Vadodbazar, Aland | ‘गिरजा’चे पाणी जूनपर्यंत वाकोद प्रकल्पात येणार: 14 गावांतील पाणी टंचाईवर तोडगा, विरमगाव, महालकिन्होळा, वडोदबाजार, आळंदसह अनेक गावांना दिलासा – Chhatrapati Sambhajinagar News
तालुक्यातील मुख्य नदी असलेल्या गिरजा नदीतील पाणी वाकोद प्रकल्पात लवकरच येणार आहे. यासाठी टाकण्यात येणाऱ्या भूमिगत पाइपलाइनचे काम पूर्णत्वाकडे आले…
