Maharashtra Municipal Election Public Holiday Voting January 15 | मतदानासाठी 15 जानेवारीला ‘सार्वजनिक सुट्टी’: मुंबईसह 29 महापालिका क्षेत्रांत निर्णय लागू; मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शासनाचा पुढाकार – Mumbai News
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, निवडणूक आयोगाची ईव्हीएमसह सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.…
