भाजपचा अभ्यासू चेहरा हरपला:मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन, 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि दक्षिण मुंबईतील प्रभावशाली नेते राज के. पुरोहित (७१) यांचे आज मुंबईतील एका खासगी…
