पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सुरू;JNVST-2027 साठी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड – पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता सहावी प्रवेश…
