‘झाडे लावा, झाडे जगवा’चा निर्धार; विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक शपथ:मानूर येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निसर्ग संवर्धनाचा संकल्प
पर्यावरण संतुलन राखणे आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज ओळखून शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या निसर्ग संवर्धनाची…
