राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत समिना शेख प्रथम:अमरावती जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांचाही उल्लेखनीय सहभाग
अमरावती जिल्ह्यातील समिना शेख यांनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील एकूण सहा कर्मचाऱ्यांनी…
