विश्वास पाटील यांची कोरेगाव भीमा आयोगासमोर उलट तपासणी:'संभाजी' कादंबरीतील अंत्यविधीचा उल्लेख काल्पनिक असल्याचे मान्य
कोरेगाव भीमा 2018 चौकशी आयोगासमोर प्रसिद्ध साहित्यिक व निवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची शुक्रवारी पुणे येथे उलट तपासणी झाली.…
