नांदेडच्या पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा – VastavNEWSLive.com


पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी केला सत्कार

पोलीस अंमलदार चंद्रकांत पुलकुंटवार यांची जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

नांदेड (प्रतिनिधी) – कर्तव्यकठोर पोलीस प्रशासनात कार्यरत असताना क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेता येते, हे नांदेडचे पोलीस अंमलदार चंद्रकांत पुलकुंटवार यांनी सिद्ध करून दाखवले आहे. चीनमधील शियांगलू येथे १ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित जागतिक शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पार पडली. या जागतिक स्तरावरील महाकुंभात पंच म्हणून काम पाहण्याची सुवर्णसंधी पुलकुंटवार यांना मिळाली, जी त्यांनी आपल्या कौशल्याने सार्थ ठरवली आहे


Post Views: 200






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *