संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अमर शेख यांचे योगदान:शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर यांनी पोवाड्यातून जागवली प्रेरणा
महाराष्ट्र मध्ये १८ ऑक्टोबर १९४८ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवली होती. त्या परिषदेत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, दत्तोबा गव्हाणकर...
