पर्यटन विकास, जलसंधारणावर भर;मडकीत केली स्थळ पाहणी:जिल्हाधिकारी येरेकरांनी विकासकामांची घेतली माहिती
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी कामांचा दर्जा तपासून सर्व...
