सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात:२००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येत आनंद लुटला
आमठाणा| सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सण २००६ से २००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी...
