घराचा आधार हरवला, पण घर अजून उभे आहे:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एक सक्षम महिला म्हणून देशभरात नावारुपास येतील – भुजबळ
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या एक सक्षम महिला म्हणून देशभरात नावारुपास येतील, असा ठाम विश्वास...
