मनपातर्फे उद्यापासून शहरातील सर्व प्रभागांत साफसफाई अभियान:स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांची माहिती
मनपाच्या मोर्णा नदी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रभागांत शुक्रवार, २४ एप्रिलपासून साफसफाई अभियान राबवण्यात येणार आहे. याअभियानात भाजपच्या सर्व...
