आदर्श हायस्कूल येथे रौप्य महोत्सवी कला, क्रीडा,व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन:विद्यार्थी दशेमध्ये मैदानी खेळ खेळणे सर्वात महत्वाचे :संस्था उपाध्यक्ष के.जे.मेतकर
प्रतिनिधी । दर्यापूर विद्यार्थीं दशेत अभ्यासाबरोबर निरोगी व तंदुरस्त आयुष्य जगण्यासाठी मैदानी खेळ खेळणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे...
