सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडीला कायदेशीर आव्हान:प्रिया शिंदेंच्या कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप, तक्रारदारांकडून याचिका दाखल
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या प्रिया शिंदे यांच्या कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्रावर आक्षेप घेत कायदेशीर आव्हान दिल्याने जिल्ह्यातील राजकारणाला नवे...
