रुग्णसेवेच्या आदर्श व्यवसायात सर्व रुग्णांना समान मानून सेवा करा:प्रभजीत सिंह बछेर यांचे प्रतिपादन; ‘जीएमसी’त दीक्षांत समारंभ
प्रतिनिधी | अकोला रुग्णसेवा ही सर्वोच्च सेवा असून या आदर्श व्यवसायात आपण सर्व रुग्णांना समान मानून सेवा करावी, असे प्रतिपादन...
