संसदेत मोठा गदारोळ:डॉ. प्रशांत पडोलेंसह 6 विरोधी खासदारांचे निलंबन; सभागृहात कागद फाडून भिरकावल्याचा ठपका
संसदेच्या चालू अधिवेशनात आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सभागृहाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत...
