दिंडोरी बनले सामाजिक परिवर्तनाचे ऊर्जापीठ:सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन, शेतीच्या बांधावर वृक्षारोपण
दिंडोरी शहर केवळ नाशिकमधील एक ठिकाण नसून, ते भक्ती, कृषी, शिक्षण आणि आरोग्य या चतु:सूत्रीवर काम करणारे, अध्यात्मातून समाजपरिवर्तनाचा जागर...
