नवीन पदभरतीत 'ट्रायबल फर्स्ट' धोरण लागू:आदिवासी भागातील रिक्तपदे भरण्यासाठी आरोग्य विभागाचा महत्वपूर्ण निर्णय
राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागातील नवीन पदभरती...
