Pimpri Chinchwad NCP Rally Ajit Pawar Rohit Pawar KGF Remark | अजितदादा म्हणजे ‘रॉकी भाई’!: पिंपरीतील ‘गरुडां’ची मक्तेदारी संपवणार, रोहित पवारांकडून KGF चित्रपटाचा दाखला – Pune News
पिंपरी चिंचवडमधील महापालिकेच्या प्रचार सभेत आज दोन्ही राष्ट्रवादी एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार गटाचे...
