Mumbai HC Rejects Avinash Jadhav Plea Against Unopposed Candidates Municipal Elections | मनसेला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका: बिनविरोध निवडीविरोधातील याचिका फेटाळली, न्यायाधीशांनी सुनावले खडेबोल – Mumbai News
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) कायदेशीर आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला आव्हान...
