नितीन गडकरींच्या हस्ते 'उत्तम' पुरस्कारांचे वितरण:माहिती-तंत्रज्ञान आधुनिक व्यापाराचा पाया, केंद्रीय मंत्र्यांचे मत
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'आदर्श व्यापारी 'उत्तम' पुरस्कारां'चे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी...
