एरंडोल तालुक्यात अवकाळी पावसामुळे 5 हजार 872 शेतकऱ्यांचा घास हिरावला, 5 हजार 686 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
तालुक्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहे. विविध महसूल मंडळात गहू, मका, ज्वारी आदी पिकांना पावसाचा मोठा...
