Chandrakant Patil Explains BJP Denies Amol Balwadkar Ticket | गुंडासोबतच्या व्हायरल व्हिडिओमुळे अमोल बालवडकरांचे तिकीट कापले: चंद्रकांत पाटलांचा खुलासा, पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी घेतला निर्णय – Pune News
पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) मधील भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे...
