अमरावती जिल्हा परिषदेत तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा:3 हजार जि.प. कर्मचारी क्रीडा महोत्सवात सहभागी होणार
जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे...
