संभाजीनगर विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेमध्ये आढळले जिवंत काडतूस:धार्मिक यात्रेदरम्यान कुणीतरी बॅगेत काडतूस टाकल्याचा प्रवाशांचा दावा
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान दिल्लीकडे जाणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेत बंदुकीचे जिवंत काडतूस मिळून आल्याने खळबळ उडाली. बुधवारी (२८ जानेवारी)...
