23 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास थांबला:अमृता फडणवीस यांचा अॅक्सिस बँकेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचा राजीनामा, ट्विट करत भावना व्यक्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेतील 23 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे....
