जिवंत पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र काढून सोलापूरच्या पतीने केले दुसरे लग्न:लातुरात बनावट कागदपत्रांद्वारे विवाह नोंदणी केल्याचे उघड, गुन्हा दाखल
पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे. या...
