1.96 crore property tax deposited in Amravati on a single day | अमरावतीत एकाच दिवशी 1.96 कोटी मालमत्ता कर जमा: मनपाच्या विशेष वसुली शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – Amravati News
अमरावती महानगरपालिकेने शनिवारी शहरात आयोजित केलेल्या विशेष मालमत्ता कर वसुली शिबिरातून एकाच दिवशी १ कोटी ९६ लाख रुपयांचा कर जमा...
