नांदेड खाकीचा माज, पोलिसांची मुजोरी अन् पत्रकारांचा संसद मार्गवर एल्गार! महिला पत्रकारांच्या विनयभंगावर दिल्ली पोलिसांची गांधारी भूमिका October 4, 2026 admin रक्षकच बनले भक्षक! ३-स्टार अधिकाऱ्यांचे संतापजनक कृत्य; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर पत्रकारांचा ठिय्या ! दिल्ली (प्रतिनिधी) – कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज वेशीवर टांगले जाणारे धिंडवडे आणि पोलिसांच्या खाकीतली मुजोरी पुन्हा…
नांदेड छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन October 3, 2026 admin प्रवासी, स्वयंसेवी संस्था आणि रेल्वे वापरकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग ;स्वच्छता आणि प्रवासी सुविधांबाबत प्रवाशांनी मांडल्या सूचना छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – स्वच्छता ही सेवा 2026 अभियानाचा एक भाग म्हणून रेल्वे स्थानके व…
नांदेड ७०० नागरिक अटकेत, १२ मेट्रो स्टेशन बंद… तरीही मीडिया गप्प? ही पत्रकारिता आहे की सरकारची दलाली? October 3, 2026 admin इंग्रजांनीही गांधीवादी आंदोलनाला असे चिरडले नव्हते; भारतीय प्रसारमाध्यमांनी केली बातमीची निघृण हत्या! माध्यमांची कॉर्पोरेट मालकी अन् सत्तेचा दबाव: जनतेच्या संघर्षाचा आवाज आता फक्त सोशल मीडियावरच उरणार? दिल्लीपासून मुंबईपर्यंत जनक्रोधाचा उद्रेक…
नांदेड गुजरात लॉबीचा प्लॅन फेल! जंतर-मंतर ते शिवाजी पार्क… शाह-मोदींच्या सत्तेच्या किल्ल्याला बसले सुरुंग! October 3, 2026 admin लाठीने जमाव रोखता येईल, पण सवाल नाही! गुजरात लॉबीच्या घसरत्या वर्चस्वाची अन् पराभवाची संपूर्ण कहाणी! गेल्या १२ वर्षांपासून भारतीय राजकारणावर एकाधिकारशाही गाजवणारी अन् विरोधातील प्रत्येक आवाज लाठीच्या किंवा दडपशाहीच्या जोरावर…
नांदेड घराचे कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज लंपास;कांडळी बु. येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध तामसा पोलिसांत गुन्हा दाखल October 3, 2026 admin तामसा – हदगाव तालुक्यातील कांडळी बु. येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.…
नांदेड किनवटमध्ये तिर्रट जुगारावर पोलिसांचा छापा – VastavNEWSLive.com October 3, 2026 admin चौघांवर गुन्हा दाखल; १ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त किनवट (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत किनवट पोलिसांनी घोटी फाटा परिसरात तिर्रट नावाच्या जुगार…
नांदेड ब्रिटिश राजवटीपेक्षाही भयंकर! विना-नेमप्लेट पोलिसांची दादागिरी; निवडणूक आयोगाविरोधात जनक्षोभाचा उद्रेक! October 3, 2026 admin लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या आणि मतचोरी करणाऱ्यांविरोधात जंतर-मंतरवर एल्गार! दिल्लीच्या रस्त्यांवर पेटलेला जनक्षोभ आणि बॅरिकेड्सचा चुराडा देशाच्या राजधानीत लोकशाहीचे धिंडवडे निघत असताना आणि घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण होत असताना जनता गप्प बसणार…
नांदेड पेट्रोल पंपाच्या एनओसीसाठी अडीच लाखांची लाच; ₹१.२० लाखांचा पहिला हप्ता घेणाऱ्यांचा मुक्काम सध्या तुरुंगात October 3, 2026 admin नांदेड (प्रतिनिधी) – पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना विशेष न्यायाधीश तानाजी सोलंकर…
नांदेड फौजदारी कायद्यातील नव्या तरतुदींवर नांदेडमध्ये एकदिवसीय कायदेविषयक कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद October 3, 2026 admin बीएनएस, बीएनएसएस व बीएसएच्या व्यावहारिक अनुप्रयोगावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) या नव्या फौजदारी कायद्यांतील महत्त्वपूर्ण…
नांदेड शिक्षणाचे मंदिर की नोकऱ्यांचा बाजार? बेरोजगारांच्या स्वप्नांचा सौदा थांबवा! October 3, 2026 admin उर्दू शिक्षणसंस्थांची प्रतिष्ठा जपायची असेल, तर नोकरीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्यांना जाब विचारावाच लागेल! आई-वडिलांनी पोटाला चिमटा घेत मुलाला शिकवायचे. मुलाने वर्षानुवर्षे अभ्यास करून पदव्या मिळवायच्या. नोकरीसाठी अर्ज घेऊन दारोदार फिरायचे.…