महाराष्ट्र अधिकारी सुस्त:महान केंद्राचे उच्च क्षमतेचे उपसा संच बंद; पाणीपुरवठा विस्कळीत, पाच वेळा पत्रव्यवहार करुनही कोणतीच उपाययोजना नाही September 16, 2026 admin महान महावितरणच्या मनमानी आणि निष्काळजीपणामुळे अकोला शहरावर भीषण पाणीसंकट ओढवले आहे. महान येथील जलशुद्धीकरण केंद्राला गेल्या महिन्याभरापासून अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने ६५ एमएलडी क्षमतेचे मुख्य उपसा पंप पूर्णपणे…
महाराष्ट्र आरक्षणासाठी दिंडोरीत टाळ-मृदंगाच्या गजरात मराठा समाजाचा 1 तास ठिय्या:नाशिक-कळवण मार्गावर वाहतूक ठप्प; जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा September 16, 2026 admin . मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दिंडोरी तालुक्यात तीव्र निदर्शने करण्यात आली.…
महाराष्ट्र शालार्थ आयडीप्रकरणी संभाजीनगरातील 742 शाळांच्या कागदपत्रांची तपासणी:खासगी शाळांना 16 ते 18 सप्टेंबरला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश September 16, 2026 admin जिल्ह्यातील ७४२ शाळांनी विशेष चौकशी पथकासाठी (एसआयटी) १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान शिक्षकांच्या मान्यता आणि सेवासातत्याची सर्व कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी शाळांचे अध्यक्ष, सचिवांसह…
महाराष्ट्र दोन बचाव मोहिमांतून 16 जणांना जीवदान:अमरावतीत जिल्हा शोध व बचाव पथकाने पुराच्या पाण्यातून वाचवले September 16, 2026 admin अमरावती जिल्ह्यात जिल्हा शोध व बचाव पथकाने दोन वेगवेगळ्या बचाव मोहिमा राबवून १६ जणांचे प्राण वाचवले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे बेंबळा नदीला आलेल्या पुरातून ९ जणांना वाचवण्यात आले, तर…
महाराष्ट्र 'मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला':मनोज जरांगेंनी उपोषण टाळावे, शंभूराज देसाईंचे आवाहन; रोहित पवारांनाही प्रत्युत्तर September 15, 2026 admin मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या शब्दापासून सरकार अजिबात मागे हटलेले नसून, हैदराबाद गॅझेटमधील कुणबी नोंदी मिळवून उपसमितीने आपले आश्वासन पूर्ण केले असल्याचे स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार…
महाराष्ट्र एसटीच्या विनाकार्ड सवलतीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ:ऐन सणासुदीत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना दिलासा, भुर्दंडाची वेळ टळली September 15, 2026 admin ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एनसीएमसी कार्डशिवाय एसटी प्रवास सवलत नाकारण्यात येणार होती. मात्र, आता ही सवलत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून,…
महाराष्ट्र ‘पुरावे नसताना कुणालाही आरोपी म्हणता येणार नाही’:दिशा सालियन प्रकरणावर माजी अतिरिक्त महासंचालक पी. के. जैन यांचे स्पष्ट मत September 15, 2026 admin दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एफआयआरमध्ये काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याने राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. मात्र,…
महाराष्ट्र Global Governance & Youth Voice September 15, 2026 admin भारताच्या उपराजधानी नागपुरात ‘इंटरनॅशनल यूथ कॉन्फरन्स’ (IYC14)च्या प्रादेशिक आवृत्तीचे आयोजन उत्साहात पार पडले. आंतरराष्ट्रीय युवा संघटना अमेरिका आणि इंडिया पीस सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले…
महाराष्ट्र 100% मराठी शिकण्याचा संजय दत्त यांचा निर्धार:‘मराठीवर माझं खूप प्रेम’,1993च्या जेलच्या आठवणींना उजाळा; गणेशोत्सवाबद्दलही व्यक्त केल्या भावना September 15, 2026 admin गणेशोत्सवानिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण असताना अभिनेते संजय दत्त यांनी ठाण्यातील प्रसिद्ध ठाण्याच्या महाराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणेशोत्सव, मराठी भाषा, ठाणे शहर आणि जुन्या आठवणींवर मनमोकळेपणाने भाष्य केले. मराठी भाषेवर…
महाराष्ट्र वर्ध्यातील 6 दिवसांचे आंदोलन स्थगित:पीडित कुटुंबाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा, उद्या अंत्यसंस्कार; वाघांच्या बंदोबस्ताचे आश्वासन September 15, 2026 admin सेलू तालुक्यातील रायपूर जंगली येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवान चंद्रभान धुर्वे यांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या विविध…