Category: महाराष्ट्र

दुष्काळ भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका:अन्यथा महाविद्यालयांवर कारवाई, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विद्यापीठ प्रशासनाला निर्देश

राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. मराठवाड्यातील दुष्काळी…

मराठवाड्यातील 2.06 लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या यादीत कर्जमुक्ती:नांदेड जिल्हयातील 51 हजार शेतकऱ्यांचा समावेश

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये शासनाने सोमवारी ता. १२ कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहिर केली आहे. यामध्ये मराठवाडयातील २.०६ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये नांदेड जिल्हयातील सर्वात जास्त ५१…

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा:हत्येपूर्वीच्या गुप्त बैठकीचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, सुपारीसाठी मोठी रक्कम दिल्याचा संशय

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या गुन्ह्यामागील नियोजनाचे धागेदोरे समोर येत आहेत. पूर्णेकर यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती तपासातून पुढे आली असून,…

'सतीश चव्हाण यांची मस्ती जिरवावी लागणार':अंबादास दानवेंची टीका; चंद्रकांत खैरेंनीही साधला चव्हाणांवर निशाणा

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला. ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या मेळाव्याला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने…

राहुल गांधींच्या आंदोलनामागे एलन मस्कचा पैसा!:संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी आणण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र; परिणय फुके यांचा आरोप

“काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीकडून देशभरात सुरू असलेली आंदोलने ही केवळ राजकीय नसून भारतामध्ये अराजकता पसरवण्याचे एक मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे. देशातील संविधानिक संस्थांविषयी संभ्रम निर्माण करून जनतेच्या…

केवळ भरधाव वेग म्हणजे निष्काळजीपणा नव्हे:मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वाहनचालकाची निर्दोष मुक्तता

केवळ वाहन भरधाव वेगाने चालविले, एवढ्याच कारणावरून वाहनचालकाने निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालविल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले आहे. या निरीक्षणासह न्यायालयाने…

ठाण्यात हॉटेल छाप्यात 35 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीची सुटका:NGO ने पोलिसांना सेक्स रॅकेटची माहिती दिली, संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

महाराष्ट्र पोलिसांनी ठाण्यातील एका हॉटेलवर छापा टाकून देहविक्री आणि मानवी तस्करीच्या कथित रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका 35 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचीही सुटका करण्यात आली आहे. तसेच रॅकेट चालवणाऱ्या…

विरोधकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वासच नाही!:मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल- सुप्रीम कोर्टावर मोर्चा नेऊन सरन्यायाधीशांना भेटायला सांगणे कुठल्या संविधानात लिहिलेय?

“सर्वोच्च न्यायालयावर थेट मोर्चा काढून देशाच्या सरन्यायाधीशांनी (CJI) मोर्चाला सामोरे जावे किंवा त्यांना भेटावे, अशी मागणी करणे अत्यंत हास्यास्पद आणि धक्कादायक आहे. सतत संविधानाच्या गप्पा मारणाऱ्या विरोधकांनी आधी सांगावे की…

Vikram Pasupate Questions Rohit Pawar Over MPSC Student Protest

पुण्यात अलका टॉकीज चौक आणि एस. एम. जोशी पुलावर गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा (MPSC) उमेदवारांच्या बहुचर्चित आणि वादळी आंदोलनाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक…

कात्रज बोगद्याजवळ कंटेनरला दुचाकीची धडक:तरुणीचा मृत्यू, मैत्रीण गंभीर जखमी; कंटेनर चालकावर गुन्हा दाखल

कंटेनरवर दुचाकी आदळून दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी गंभीर जखमी झाली. साक्षी अमोल सावंत (वय २२) असे मृत्युमुखी पडलेल्या…

You missed

Home
Account
Cart
Search