Category: महाराष्ट्र

निकालात गोंधळ; बाटूकडून विद्यार्थ्यांना कॅम्पस प्रवेश बंदी:डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे ॲप क्रॅश झाल्याने 4 सेमिस्टरचे निकाल मिळेना

महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाचा डोलारा सांभाळणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा (बाटू) डिजिटल भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाअंतर्गत एआयपी ॲप्लिकेशन अचानक क्रॅश झाल्याने तब्बल दोन शैक्षणिक वर्षांतील (२०२२ ते २०२४) चार…

बाळासाठी घरी दूध नव्हतं, पती अचानक बेपत्ता झाले,:कोरोनाने रोजीरोटी उद्धवस्त केली; वाचा संकटाच्या फौजेशी लढणाऱ्या शोभा कांबळे यांची संघर्षगाथा!

संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण संकटांसमोर झुकायचं की त्यांच्याशी दोन हात करायचं, हेच माणसाचं खरं सामर्थ्य ठरवतं…आणि जेव्हा प्रश्न असतो आपल्या संसाराचा, आपल्या लेकरांच्या भविष्याचा, तेव्हा एक स्त्री कोणत्याही संकटाला…

जळगावमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे ‘छोटा हत्ती’ वाहन पलटी:8 ते 10 विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासात सोमवारी मोठी दुर्घटना घडली. जळगावजवळील उमाळा फाट्याच्या परिसरात शाळकरी मुलांना घेऊन जाणारे ‘छोटा हत्ती’ वाहन अचानक पलटी झाले. या अपघातात 8 ते 10…

शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर:3.51 लाख शेतकऱ्यांना दिलासा, तुमचे नाव यादीत आहे का?

राज्यातील कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी 12 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या…

पुढील 3 वर्षे काँक्रिट रस्त्यांची कामे थांबवणार:निधी शाळा-अंगणवाड्यांच्या विकासासाठी वळवणार, गुलाबराव पाटलांची घोषणा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या प्राधान्यक्रमात बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढील 3 वर्षे काँक्रिटच्या रस्त्यांची कामे न करता त्यासाठी उपलब्ध होणारा निधी शाळा आणि…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल:सेंट्रल किचनच्या अन्नाची गुणवत्ता तपासणार, 9 सदस्यीय समिती गठीत

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सेंट्रल किचनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर आदिवासी विकास विभागाने या प्रकरणाची दखल घेतली…

राज्यातील 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या:मंजिरी मणोलकर यांच्यासह शुभम गुप्ता, भालचंद्र चव्हाण यांची नवीन नियुक्ती

महाराष्ट्र शासनाने सोमवारी (12 ऑक्टोबर 2026) भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 3 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार डॉ. मंजिरी मधुसूदन मणोलकर, शुभम गुप्ता आणि डॉ. भालचंद्र प्रताप चव्हाण…

Tukaram Mundhe Continues FDA Role; To Lead MPSC Inquiry Committee

राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि कारवाईच्या धडाक्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अन्नपदार्थांमधील भेसळ, निकृष्ट दर्जाची औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांविरोधात त्यांनी कारवा…

अनिल सोले यांची बंडखोरी शमली:मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, सुधाकर कोहळेंच्या विजयासाठी करणार काम

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये निर्माण झालेला अंतर्गत संघर्ष अखेर मिटला आहे. बंडखोरीची भूमिका घेत अपक्ष उमेदवारी दाखल करणारे माजी आमदार अनिल सोले यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर…

लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा:जलव्यवस्थापनासह अन्नसुरक्षा, चारा नियोजनावर भर

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून शाश्वत उपाययोजना राबविणे, नैसर्गिक संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन करणे आणि स्थानिक गरजांनुसार दुष्काळ निवारणाचा कृती आराखडा तयार करणे, या उद्देशाने स्वयम् शिक्षण प्रयोग (SSP) संस्था…

Home
Account
Cart
Search