Category: महाराष्ट्र

खाजगी शिक्षकांना आता 2 ऐवजी 4 तासांची सुटी:अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी खाजगी आस्थापनांमधील शिक्षकांना आता ४ तासांची विशेष सवलत मिळणार आहे. पूर्वी ही सवलत २ तासांची होती, ती आता वाढवण्यात आली आहे. मतदान येत्या शुक्रवार, २३…

अमरावतीत भेसळयुक्त दूध, खवा, मिठाईची विक्री:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिवाळीपूर्वी एफडीएला तपासणीची मागणी केली

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने अमरावतीत भेसळयुक्त दूध, खवा, मिठाई विकली जात असल्याचा आरोप केला आहे. दिवाळीपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील सर्व डेअरी, खवा व मिठाई दुकानांची तपासणी करावी, अशी…

पीडीएमसीत माफक दरात होणार पेट स्कॅन, सिटी स्कॅन, एमआरआय:स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या पुढाकाराने सुविधा

अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमसी) अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात आले आहे. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या सहकार्याने येथे पेट स्कॅन, सिटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या चाचण्या…

गोकुळच्या विजयाचा दाखला देत धैर्यशील मोहिते पाटलांचा महायुतीला इशारा:म्हणाले, ‘आता शिक्षक-पदवीधरच्या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचाच गुलाल उधळणार!’

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून, आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही विजय मिळवण्याचा दावा केला जात आहे. ‘आमचा रांगडा पाटील जिंकला, आता शिक्षक-पदवीधरचं…

बप्पी लाहिरी यांच्या नावाने मार्गाचे नामकरण:मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘त्यांचे संगीत सदैव प्रेरणा देत राहील’

दिवंगत संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनी आपल्या संगीताने, लोकप्रिय गीतांनी आणि अनोख्या शैलीने अनेक दशकांपर्यंत संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. भारतीय संगीत क्षेत्राला वेगळी ओळख देणाऱ्या बप्पी लाहिरी यांच्या…

गोकुळचा निकाल फिरवण्याचा प्रयत्न? रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ:फेरमोजणीच्या हालचालींमुळे वकिलांची फौज दाखल

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही राजकीय वातावरण तापलेले आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकत सत्तेचा…

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड:रामराजे नाईक-निंबाळकरांची माघार, कराडमध्ये उदयसिंह पाटील विरुद्ध बाळासाहेब पाटील यांच्याकडे लक्ष

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आणि बँकेचे विद्यमान संचालक रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण तालुका सोसायटी आणि कृषी प्रक्रिया…

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद:140 टँकरने पाणीपुरवठा, 2.74 लाख नागरिकांसह 96 हजार पशुधन तहानलेले

जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक गावांमध्ये नियमित पाणीपुरवठ्याचे आव्हान निर्माण झाले असून, नागरिकांसोबतच पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.…

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण:तीनही आरोपी ताब्यात, 'अटेम्प्ट टू मर्डर' अंतर्गत गुन्हा दाखल; DCP राज तिलक रोशन यांची माहिती

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राजस्थान पोलिसांनी सोमवारी सकाळी 10:30 वाजता कोटा येथे तीन संशयितांना अटक केली. सर्व आरोपी पुणे-जयपूर एक्सप्रेसने जयपूरला जाण्याच्या तयारीत होते. त्यानंतर बसने…

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा:ठाणे महापालिका निवडणुकीतील जुन्या वैमनस्यातून हत्या केल्याचा आरोपींचा जबाब

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाण्यातील शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्यातून पूर्णेकर यांची हत्या…

Home
Account
Cart
Search