Category: महाराष्ट्र

एनसीएमसीचा गोंधळ! महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट:सर्व्हर-रिचार्जच्या गोंधळानंतर एसटीची अखेर तात्पुरती सूट

लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या सरकारच्या एसटी प्रवासातील सवलतीला आता एनसीएमसी कार्डच्या सक्तीमुळे अडथळा निर्माण झाला आहे. 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्यानंतर राज्यभरातील अनेक महिलांना कार्ड नसल्याने…

पुण्यात सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ:डिजिटल अरेस्ट'ची धमकी देऊन मगरपट्टा सिटीतील ज्येष्ठ नागरिकाला 1 कोटी 28 लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

पुण्यातील मगरपट्टा सिटी भागात एका ज्येष्ठ नागरिकाची ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी 1 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Nana Patole Targets Fadnavis Govt Over Ajit Pawar Death Case

दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दुर्घटनेबाबत पोलिसांत अद्याप एफआयआर (FIR) नोंदवण्यात न आल्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना…

पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा:रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक, व्हिडिओच्या माध्यमातून अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप

पुण्यातील रीलस्टार आणि यू-ट्यूबर संतोष पंडित यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पंडित यांच्या राहत्या घराबाहेर चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर…

हिंगोलीत हळदीच्या कार्यक्रमात 2 गटात हाणामारी:तिघे जण जखमी, परस्पर तक्रारीवरून 19 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील बावनखोली भागात हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून तसेच धक्का लागण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले असून परस्पर तक्रारीवरून 19…

शाळेच्या जागेतील पत्राशेड हटवले:मोहोळमध्ये जि. प. च्या शाळा एक व दोनच्या कंपाउंडमधील शेड काढले‎

मोहोळ शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन यांच्या कंपाऊंडमधील जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले ३० बाय ३० आकाराचे पत्राशेड तातडीने हटवण्यात आले. तसेच शाळेच्या जागेत बेकायदा प्रवेश करून…

कन्नडला वाळू हायवा पकडणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकांच्या अंगावर घातली स्कॉर्पिओ:आरोपीने ‘अभी मगरूर है लेकिन बहुत पछताएगा उस दिन’‎ गाणे ठेवत बनवली रील‎

शहरात वाळूमाफियांची मुजोरी पराकोटीला पोहोचली असून अवैध वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडल्याचा राग धरून पोलिस उपनिरीक्षकांच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ सप्टेंबरच्या सायंकाळी साडेसात वाजेच्या…

जमीन विकल्याने वृद्ध आई-वडिलांना रस्त्यात मारहाण:इंदापूरमध्ये दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

जमीन विकल्याच्या कारणावरून दोन मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना भररस्त्यात अडवून काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यात घडला. ६५ वर्षीय वडील पत्नीसमवेत रस्त्यावर फिरण्यासाठी गेले असताना कारमधून आलेल्या दोन्ही मुलांनी…

भाववाढ आणि टंचाईमुळे साखरेला ‘स्टॉक लिमीट’ लागू:साठेबाजांवर अंकुश, तपासणी सुरु झाल्याने पीडीएसची डोकेदुखी वाढली

अमरावती जिल्ह्यात वाढती महागाई आणि साखरेच्या कमी पुरवठ्यामुळे ‘स्टॉक लिमीट’ (साठेबाजीवर अंकुश) लागू करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची कामे वाढली असून, ठोक विक्रेत्यांकडील साठा दररोज मोजला जात आहे. शासनाच्या…

काँग्रेसने राहुल गांधींवरील एफआयआरविरोधात आंदोलन केले:हल्दवानी घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन दिले

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज, बुधवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत धरणे आंदोलन केले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील…

Home
Account
Cart
Search