पुन्हा पेपर फुटणार नाही, याची हमी कोण देणार?:विद्यार्थ्यांचा उद्विग्न सवाल; कमी मार्क आल्याने विद्यार्थिनीच्या वडिलांना हार्ट अटॅक
‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची धग आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असून,…