मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुलभ:महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉक; मेट्रो, मोनोरेल आणि लोकल एका छताखाली
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि प्रवाशांसाठी अखंड बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महालक्ष्मी मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे…