नाशिकमध्ये पावसाचे धुमशान!:गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
नाशिक शहर आणि धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर आला आहे. संततधार पावसामुळे गोदावरी…