अभिजीत दीपके म्हणाले- CJP ची पुढील रणनीती लवकरच सांगू:कालच आंदोलन संपले, थोडा वेळ द्या; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावर चर्चा सुरू
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले- “पुढील रणनीती लवकरच जाहीर करू. पेपरफुटीविरोधातील आंदोलन कालच संपले आहे. कृपया आम्हाला थोडा वेळ द्या.” न्यूज…